कोवाड / प्रतिनिधी
कोवाड परिसरात रविवारी दुपारी 3 नंतर कोवाड सह कर्यात भागात अचानक वळीव पावसाने हजेरी लावली. शनिवाारपासून वातावरण ढगाळ जाणवत होते. रविवारी दुपारी 3 पासून 5 वाजेपर्यंत पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. त्यामुळे अवेळी झालेल्या या वळीव पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. कोवाड, तेऊरवाडी,कागणी,
होसुर,किणी,नागरदळे,कडलगे,ढोलगरवाडी, मांडेदुर्ग,कांर्वे,सुंडी, करेकुंडी,महिपाळगड,शिनोली, निट्टूर,घुल्लेवाडी,
म्हाळेवाडी, शिवणगे,मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबूळवाडी,डुकुरवाडी, ,हलकर्णी,दुडगे,चिंचणे, कामेवाडी आदी भागात आज पावसाने तब्बल दोन तास हजेरी लावली. त्यामूळे हवेमध्ये कमालीचा गारठा जाणवत आहे. ऊस शेतीसाठी पाऊस गरजेचा असला तरीही कर्यात भागातील अनेक शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

No comments:
Post a Comment