हडलगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये निरजंतुक औषध फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच सौ .लता पाटील |
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिवजंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण गावामध्ये जंतूनाशक औषध फवारणी करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.लता पाटील, उपसरपंटी.एस.पाटील तलाटी विवेक भारती, ग्रामसेवक विजय आटपाडकर, ,ग्रा.प सदस्य बाबुराव पाटील, कृषी सहाय्यक सचिन नाईक ,मा.डे.सरपंच आनिल पाटील ,अमोल मोहीते ,प्रदीप पाटील,विठ्ठल दुंडगेकर ,शाम सुतार,सुरेश कांबळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले . आज दिनांक ११ एप्रिल रोजी पुर्ण गाव निरंजतुकीकरणासाठी औषध फवारणी केली.सध्या कोरोणाचा फैलाव जोराने चालु असले मुळे गावात चार दिवसातून एकदा अशी आतापर्यंत चार वेळा फवारणी केली आहे.तसेच बाहेरून आलेल्या ग्रामस्थांचेही वेळीच होम काॅरटाईन केले आहे.
No comments:
Post a Comment