आजरा पोलीस ठाणे लवकरच नवीन इमारतीत - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2020

आजरा पोलीस ठाणे लवकरच नवीन इमारतीत

आजरा पोलिस ठाण्याची नूतन इमारत
आजरा / सी .एल. वृत्तसेवा
        गेल्या कित्येक वर्षांपासून येथील व्यंकटराव हाय स्कूल समोर आजरा पोलीस ठाणेचे कामकाज सुरु आहे या कार्यालयात अपुरी जागा असलेने अडचण होत असलेने आंबोली मार्गावर नवीन इमारत उभारणेत आली आहे येत्या दोन दिवसात या नूतन इमारतीतून कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने साहित्ये हलविण्या चे काम सुरु आहे .मात्र सम्पूर्ण कामकाज नूतन इमारतीतून उदघाटनानंतर काही दिवसात सुरु होणार असल्याची माहिती सहा पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली.


No comments:

Post a Comment