 |
प्रणव पांडुरंग कांबळे |
अडकूर - सी .एल. वृत्तसेवा
येथील श्री क्लाससेस व बुझवडे येथील श्री भावेश्वरी विद्या मंदिर चा विद्यार्थी प्रणव पांडुरंग कांबळे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली गावातील शाळेत तो प्रथमच पात्र ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.
No comments:
Post a Comment