![]() |
प्रणिती देशपांडे |
लाॅकडाऊनच्या काळात दहावी इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी मासिक ऋग्वेदमार्फत *नाट्यछटा स्पर्धा* आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकानी सहभाग घेतला होता . यामध्ये मालिग्रे ता आजरा येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या कु. प्रणिती प्रसाद देशपांडे हिने प्रथम क्रमांक पटकविला. विजेत्या स्पर्धकांना पोस्ट /कुरिअर सेवा चालू झाल्यानंतर
पारितोषिके पाठवण्यात येणार आहेत.
अन्य क्रमांक खालील प्रमाणे*प्रथम क्रमांक*
*कु. प्रणिती प्रसाद देशपांडे*
(इयत्ताः दुसरी मलिग्रे )
*द्वितीय क्रमांक*
*कु. विधी गजानन शिंदे*
(इयत्ताः दुसरी जळगाव
*तृतीय क्रमांक*
*कु. आर्या शिंदे-साबळे*
(इयत्ताः चौथी नांदवडे -चंदगड )
*चौथा क्रमांक*
*कु. संस्कार सुभाष नाईक*
(इयत्ताः दुसरी हाळोली -आजरा )
*पाचवा क्रमांक*
*कु. श्रद्धा सचिन खोत*
(इयत्ताः दुसरी चांदेकरवाडी, राधानगरी)
No comments:
Post a Comment