![]() |
सडेगुडवळे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मदत देताना सरपंच व ग्रामस्थ. |
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. चंदगड तालुक्यातही दिवसेनदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंदगड येथे कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना केअर सेंटरची उभारणी केली आहे. या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांच्यावर अधिक चांगले उपचार व्हावेत. यासाठी सडेगुडवळेचे सरपंच व ग्रामस्थांनी ५ हजार रुपये
माजी शिक्षण सभापती भरमाणा गावडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. दोन्ही मदतीचे धनादेश तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
No comments:
Post a Comment