चंदगड नगरपंचायतच्या नगरसेविका सौ. कोकरेकर यांच्याकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2020

चंदगड नगरपंचायतच्या नगरसेविका सौ. कोकरेकर यांच्याकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप


चंदगड / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या भयभीत स्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्देशित केलेले Arsenic Album-30 (Homeopathic) या नुसार कोरोनावर प्रतिबंधित गोळ्या चेचंदगड येथील प्रभगा क्र.17 च्या नगरसेविका सौ.संजना संदीप कोकरेकर यांनी वाटप केले.
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना रोग पसरत चालेल्या महामारीवर मानवाची रोग प्रतिकार शक्ति वाडीसाठी  (होमियो  पैथिक) औषधा चा उपयोग लोककल्याणकारी हे ओळखून नगरसेविका सौ. संजना संदीप कोकरेकर यानी  डॉ .अनिल पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग क्र. 17 ब्राम्हण गल्ली येथे घरोघरी जाऊन तसेच अंगणवाड़ी सेविका आणि मदतनिस व नगरपंचायत कर्मचारी याना वाटप करण्यात आले.या वेळी अमोल गुळामकर, सुजीत कुंदेकर ,गजानन कडोलकर ,विनायक मुळीक , संदेश सातवनेकर, बाबू मुळीक, श्रेयश कोकरेकर, संतोष ओउळकर इ उपस्थित होते.No comments:

Post a Comment