तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे काॅलेजमध्ये बी व डी फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2020

तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे काॅलेजमध्ये बी व डी फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
           तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे पॉलीटेकनिक अॅन्ड फार्मसी कॉलेज येथे डिप्लोमा, बी. फार्मसी व डी. फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. 
कोरानामुळे सारं जग मोठ्या संकटात सापडले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात मोठा फटका बसला आहे. विषाणूने सार जग ग्रासले आहे. त्यामुळे सार जग कोंडीत सापडले आहे. या महामारीमुळे शैक्षणिक संकट उभे ठाकले आहे.अशा अवस्थेत शैक्षणिक नुकसान टाळावे म्हणून महाराष्ट्र एडुकेशन अँड स्पोर्ट अकॅडेमी मंडळाचे महादेवराव वांद्रे पॉलीटेकनिक अँड फार्मसी कॉलेज तुर्केवाडी तालुका. चंदगड, जि. कोल्हापूर यांनी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन प्रणालीच्या आधारे प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.       
        यासाठी सर्व विद्यार्थी, पालक वर्गाला विनंती आहे की, आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये भरुन Submit वर क्लिक करावे. आणि आपला प्रवेश निश्चितत करावा. आपली माहिती मिळताच महाविद्यालय आपल्याशी संपर्क करेल. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd4SL5CDHlvEddukTpepQXOjGUmvjVl7rvcCZXAp4eVkgvaLQ/viewform अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9021408005, 9421082469, 9158429558" कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भविष्यात यामुळे चंदगड तालुक्यातील विद्यार्थी वर्गावर त्याचा परीणाम नक्कीच होऊ शकतो. त्यामुळेच शासणाच्या नियमानुसार आनलाईन प्रवेश प्रक्रिया आमच्या कॉलेजमध्ये सुरू केली आहे. त्याचा लाभ विद्यार्थी वर्गाने घ्यावा"  असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment