गुरुवर्य म . भ . तुपारे कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यश - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2020

गुरुवर्य म . भ . तुपारे कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यश


चंदगड/प्रतिनिधी :-- फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या  12 वी बोर्ड परीक्षेत  गुरुवर्य म . भ तुपारे ज्युनि . कॉलेजचा ९८.०५% इतका निकाल लागला आहे. परिक्षेला एकूण 411 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . त्यापैकी 403 विद्यार्थी पास झाले. विज्ञान शाखेचे एकूण 272 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . त्यापैकी 270 विद्यार्थी पास झाले असून विज्ञान शाखेचा 99 .26 % इतका तर कला शाखेचे एकूण 139 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . त्यापैकी 133 विद्यार्थी पास झाले असून कला शाखेचा 95 . 68 % निकाल लागला . विज्ञान शाखेचे पहिले पाच मानकरी अनुक्रमे 1.तुषार शंकर सुतार 84.76 %. 2.कु आचल पुंडलिक पाटील 78.92 % 3.कु अनिषा आप्पाजी पाटील 77.69 % 4. कु सृष्टी चंद्रशेखर कट्टी 76.46 % 5. कु स्वाती नारायण यळळूरकर 75.54 % कला शाखेचे पहिले पाच मानकरी अनुक्रमे 1. अंकूश परशराम नाईक 80.15 % 2. कु आरती सीताराम गावडे 76.61 % 3 . कु सुनिता अर्जुन मोरे 74.61 % 3 . कु श्रुती नंदू कांबळे 74.30 % 4 . कु संपदा जोतिबा दळवी 74.30 % 5. कु दिक्षा कृष्णा कदम 73.03 % या सर्व यशस्वी विद्यार्थ्यानां  प्रभारी प्राचार्य  एस .वाय कुंभार  पर्यवेक्षक एल .जी पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे चेअरमन व पदाधिकारी यानी कौतूक केले आहे .

No comments:

Post a Comment