चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज एकूण २६ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले, त्यामध्ये एकाच दिवसात तब्बल २६ रूग्ण सापडले. बुक्कीहाळ१,माळी १ हेरे ३,डुकरवाडी ३,कोवाड २,धुमडेवाडी१,दाटे २,बेळेभाट १,नागवे१,आसगाव१,बुझवडे१,मौजे,शिरगाव २,मजरे शिरगाव १,तावरेवाडी १,फाटकवाडी १,हिंडगाव १,केरवडे १,मौजे कार्वे१,बसर्गे २ असे एकूण २६ रूग्ण सापडल्याची माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डाॅ आर के खोत यानी दिली.आज अखेर तालुक्यात एकूण रुग्णसंख्या२६७ इतकी रूग्ण संख्या झाली आहे. ही आतापर्यंतची कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे.
No comments:
Post a Comment