चंदगड / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध खरेदी च्या दरात प्रतिलिटर एक रूपये दर कमी केल्याने चंदगड तालुक्यातील शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. अगोदरच शेतकरी मोठ्या संकटात आहे तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी संघाने दूध खरेदी दर पुर्वी प्रमाणेच ठेवुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदनातून जंगमहट्टी( ता.चंदगड)येथील व्हि.बी.पाटील दूध संस्थेचे चेअरमन प्रा.विजयभाई पाटील यांनी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment