![]() |
साई चिगरे शितल फडके मयुरी बेनके |
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगांव संचलित छ.शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये गुणानुक्रम 1) कुमार साई बसवंत चिगरे 97 . 20 केंद्रात प्रथम 2)कुमारी शितल पांडुरंग फडके 94.40 केंद्रात तृतीय 3)कुमारी मयुरी महेश बेनके 93.50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्रावीण्य 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी 52 द्वितीय श्रेणी 7 या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव आमदार राजेश पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक आय.के. स्वामी वर्गशिक्षक एस. डी. पाटील एन. वाय. हिशेबकर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment