प्रा. पी. डी. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा समाजशास्त्र शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2020

प्रा. पी. डी. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा समाजशास्त्र शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड

प्रा. पी. डी. पाटील
मागणाव / प्रतिनिधी
           जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील गावचे सरपंच व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री छ.शहाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज पाटणेचे इंग्रजी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक  प्रकाश तथा पी. डी. पाटील यांचा शेक्षणिक अनुभव व कार्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा समाजशास्त्र शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment