सोनावल माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

सोनावल माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल

चंदगड / प्रतिनिधी 
      कसई दोडामार्ग शिक्षण प्रसारक मंडळ दोडामार्ग संचलित सोनावल माध्यमिक  (ता.दोडामार्ग जि . सिंधुदुर्ग)येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% लागला. या   विद्यालयातुन एकुण ३२ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते . विद्यालयात अनुक्रमे राहूल प्रविण  सावंत 93 %, नारायण फटी गवस 92.20 %,व कु .मंजिरी रविंद्र शवस 91.80 % नंबर मिळवले.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नंदकुमार म्हापसेकर,राजाराम फर्जद,  विलास पाटील, संजय पाटील,अजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.तर यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाध्यक्ष सुर्यकांत परमेकर , कार्यवाह सोनू सावंत व पदाधिकारी यानी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment