![]() |
हंदेवाडी येथे आरोग्य तपासगी करताना आरोग्य सेविका सौ . शिंदे |
हंदेवाडी येथील 50 वर्षावरील महिलाव पुरुषांची आरोग्य तपासणी मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोळीद्रे उपकेंद्र वतीने करण्यात आली. यावेळी पल्स ऑक्सिमिटर,तापमान,बी पी ,तपासण्यात येऊन नागरिकांची वैयक्तिक आरोग्यविषयक माहिती घेण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी आरोग्य सेविका सी ए शिंदे यांनी केल.यावेळी आशा वर्कर्स सरिता सरोळकर, अंगणवाडी सेविका अंजना हेब्बाळकर,मदतनीस सौ संकपाळ उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment