चंदगड शहरातील एका वसाहत मध्ये राहणाऱ्या वकीलाला कोरोना संसर्ग आहे. आता या वकीलाच्या संपर्कात कीती लोक आले आहेत हे महत्त्वाचे ठरणार आहे. कोर्ट कामासाठी आशिलाना वकीलांशी संपर्क साधावा लागतो.सद्या न्यायालयात कोरोना बाबत अत्यंत दक्षतेने कामासाठी ये-जा करत-यांंची माहिती व तपासणी केली जाते. मात्र आता एक वकील पाँझिटिव्ह निघाल्याने खळबळ माजली आहे.
शहरातील एका कुटुंबातील पाच जण व त्यांचा एक मित्र इतर पाच व आज निघालेल्या पॉझिटिव्ह वकीलासह शहरातील एकूण बारा पाँझिटिव्ह रूगावर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment