चंदगड उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

चंदगड उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

चंदगड / प्रतिनिधी
एस.एस सी परिक्षा मार्च 2020 मध्ये चंदगड येथील ऊर्दू हायस्कूल चंदगडने दैदिप्यमान यश संपादन केले. या परिक्षेमध्ये शाळेचा निकाल 100% लागला. यामध्ये प्रथम क्रंमाक कु. निहाल लियाकत मकानदार (85.80 %), 
द्वितीय क्रंमाक कु. कुरतुलआयन दारसलाम मदार (85.60 %), तृतीय क्रंमाक सानिया नईम पटेल  (85.40 %), विशेष प्रविण्य श्रेणीसह पंधरा 15, प्रथम श्रेणीमध्ये 24 तर  द्वितीय श्रेणीमध्ये 5 विद्यार्थ्यींनी यश मिळविले.  या यशाबददल चंदगड एज्युकेशन सोसायटी व मुख्याध्यापक  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विधार्थ्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment