चंदगड येथे गुरुवारी आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

चंदगड येथे गुरुवारी आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

चंदगड / प्रतिनिधी
आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून दिलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. 20) रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली. 
यावेळी कोरोना इतर विषया संदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर उपस्थित रहणार आहेत. 

No comments:

Post a Comment