बसर्गे च्या भावेश्वरी विद्यालयाची विद्यार्थ्यीनी काजल पाटील डूक्करवाडी केंद्रात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

बसर्गे च्या भावेश्वरी विद्यालयाची विद्यार्थ्यीनी काजल पाटील डूक्करवाडी केंद्रात प्रथम

काजल पाटील 
चंदगड / प्रतिनिधी 
मार्च  2020 घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेत डूक्करवाडी (रामपूर) ता.येथील केंद्रात बसर्गे ता चंदगड येथील भावेश्वरी विद्यालयाची विद्यार्थ्यीनी कू. काजल शिवाजी पाटील हिने ९६.४०% गूण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. विद्यालयात अनुक्रमे प्रणाली रमेश ओऊळकर ९५.८०%,ॠणिक विष्णू कलखांबकर ९३.२०%,केतन राजू कलखांबकर ९३%,सानिका परशराम चव्हाण ९०.८०% या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवले.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. एस. जे. पाटील, पी. व्ही. ढेरे, पी. जी. चव्हाण, एस. जे. पाटील, एस. एम. बोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment