![]() |
आमरोळी येथे कोविड योद्धा सत्कार प्रसंगी नगरसेवक चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक अॅड. विजय कडुकर, सामना फाँडेशन अध्यक्ष सुधीर पाटील व इतर.
|
चंदगड / प्रतिनिधी
शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमरोळी (ती. चंदगड) येथे कोवीड योद्धा अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांचा सत्कार व सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
![]() |
चंदगड कोविड सेंटरमध्ये कोरोना योध्दांना मास्क सामना फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर पाटील व इतर. |
चंदगड कोविड सेंटरमध्ये मास्क सामना फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, चंदगडचे नगरसेवक अॅड.विजय कडुकर, चंदगडी रत्नचे भरमु नांगनुरकर,शिवाजी निंबाळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कुमार बागवे व महादेव गडदे यांनी कानुर खुर्द येथे वृक्ष वाटप केले. यावेळी सुधीर पाटील यांच्यासह पप्पु सोनुर्ले, अशोक पाटील, अर्जुन जाधव व ई उपस्थित होते.
No comments:
Post a Comment