भाजपची चंदगड तालुकास्तरीय कार्यकारिणी निवडी जाहीर, वाचा कोणाला मिळाली संधी - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2020

भाजपची चंदगड तालुकास्तरीय कार्यकारिणी निवडी जाहीर, वाचा कोणाला मिळाली संधी

भाजपच्या तालूकाध्यक्षपदी मल्लीकार्जुन मूगेरी, युवाअध्यक्षपदी संदीप नांदवडेकर, महिलाध्यक्षपदी समृद्धी काणेकर यांची निवड
मल्लीकार्जून मुगेरी     संदिप नांदवडेकर        समृध्दी काणेकर
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका  भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी मल्लीकार्जून मूगेरी,युवाध्यक्षपदी संदीप शहाजी नांदवडेकर, महिला अध्यक्षपदी समृद्धी सूनिल काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र  जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिले आहे.

अन्य पदाधिकारी असे, उपाध्यक्ष भावकू रामचंद्र गुरव, राजकुमार रामचंद्र पाटील, अशोक धाकलू कदम, सदूप्पा गंगाराम पेडणेकर, सौ. संगिता संगम नेसरीकर, सौ. माधुरी संतोष सावंत भोसले, नितीन पांडुरंग फाटक,  डॉ. ज्योती रघुनाथ फगरे, अंकुश रामा गावडे, संदेश बाबुराव जाधव, सागर यशवंत सोनार. *सरचिटणीस* राम किरण पाटील, अशोक पांडुरंग जाधव, श्रीकांत पांडुरंग नेवगे, राजीव विष्णू पाटील. *चिटणीस* संतोष तुकाराम पाटील, परशराम मारुती पाटील, उत्तम धोंडीबा पाटील, सौ. नम्रता बाबासाहेब पाटील, सौ. आवसाबाई गेनाप्पा नाईक, सौ. शोभा नरगाप्पा कांबळे, जोतिबा विठ्ठल तेजम, रामू यल्लाप्पा गावडे. *कोषाध्यक्ष*
संजय रामचंद्र पाटील, लहू कृष्णा आदकारी. तर *सदस्य* पदी प्रताप कुंडलीक पाटील, शंकर जकणू सुतार, सुरेश आप्पा वांद्रे, देवदास उत्तम पाटील, गोपाळ तुकाराम भेकणे याच्या निवडी करण्यात आल्या आहेत. माजी मंत्री भरमुआण्णा पाटील व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजपाची गाव तेथे शाखा काढून पक्ष वाढवणार असल्याचे नूतन पदाधिकारी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment