ॲड. व्हि. डी. पाटील यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

ॲड. व्हि. डी. पाटील यांना पितृशोक

कागणी : सी एल वृत्तसेवा
           तुडये (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी  देमाना रवळू पाटील (वय 90) यांचे शुक्रवारी दि. १४ रोजी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड, तेलंग वसाहत येथील रहिवासी व बेळगाव येथील सह्याद्री सोसायटीच्या कार्वे, कोवाड,  तुडये शाखेचे कायदा सल्लागार ॲड. व्हि. डी. पाटील, पाटबंधारे खात्याचे निवृत्त लेखनिक तुकाराम पाटील यांचे ते वडील होते.


No comments:

Post a Comment