बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम मध्ये केले अन्नदान - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2020

बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम मध्ये केले अन्नदान

 भाजपा बेळगाव ग्रामीणचे नूतन मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील पन्नास मुला-मुलींना अन्नदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
उचगाव / प्रतिनिधी 
       भाजपा बेळगाव ग्रामीणचे नूतन मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने बेळगाव येथील नंदन मकळ धाम अनाथ आश्रम मधील 50 मुला-मुलींना अन्नदान व  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी जोतिबा जाधव ,बाळू पाटील ,अनिल पाटील ,पवन देसाई ,लिंगराज हिरेमठ, जोतिबा पाटील, परशराम मनोळकर, महेश कांबळे, सचिन कांगले, यतेश हेबाळकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                                                                                                          बातमी सौजन्य - पवन देसाई, उचगाव

No comments:

Post a Comment