प्राचार्य डॉ. बी. जे. देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2020

प्राचार्य डॉ. बी. जे. देसाई यांचे निधन

डॉ. बी. जे. देसाई
कागणी : सी एल वृत्तसेवा  
       मूळचे कागणी (ता. चंदगड) व सध्या गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जे. उर्फ बाबासाहेब देसाई (वय 58) यांचे हृदयविकाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार भाऊ असा परिवार आहे. सातारा जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा देसाई, इंजिनीयर प्रांजली देसाई यांचे ते वडील तर कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्त विभागीय अधिकारी गणपतराव देसाई, किणी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सी. जे. देसाई यांचे ते बंधू होते.


No comments:

Post a Comment