महाराष्ट्रात लवकरच 12 हजार 500 पोलिसांची पदे भरणार - गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2020

महाराष्ट्रात लवकरच 12 हजार 500 पोलिसांची पदे भरणार - गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहीती


मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वात मोठी पोलिस भरती होणार असून १२,५०० पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी दिली. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना याद्वारे संधी मिळेलअसा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment