माणगाव (ता. चंदगड) येथे इम्युनिटी बूस्टर डोसचे वाटप करण्यात आले. |
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांन मठ, कणेरी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगांव यांचा संयुक्त उपक्रम आणि ग्रुप ग्रामपंचायत माणगांव (ता. चंदगड) यांचे कडून आज माणगाव मध्ये प्रत्येक घरी इम्युनिटी बूस्टर डोस वाटप कार्यक्रम करण्यात आला. या वेळी सरपंच सौ - आश्विनी जयवंत कांबळे, उपसरपंच, बाबूराव दुकळे , ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका उपस्थिती होत्या.
No comments:
Post a Comment