मुख्याध्यापक जी. वाय. कांबळे, निवृत्त ऑननरी लेफ्टनंट तुकाराम कांबळे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2020

मुख्याध्यापक जी. वाय. कांबळे, निवृत्त ऑननरी लेफ्टनंट तुकाराम कांबळे यांना मातृशोक

सीता यल्लाप्पा कांबळे

कागणी : सी एल वृत्तसेवा

       सुंडी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक सीता यल्लाप्पा कांबळे (वय 75) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  निढोरी (ता. कागल) येथील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, सुंडी येथील जय जवान पतसंस्थेचे संचालक, समता सैनिक दलाचे चंदगड तालुका अध्यक्ष जी. वाय. कांबळे तसेच भारतीय सैन्य दलाचे  निवृत्त  ऑननरी लेफ्टनंट तुकाराम कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 17 रोजी होणार आहे.


No comments:

Post a Comment