![]() |
महादेव विठोबा पाटील |
कागणी : प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ब्रह्मलिंग सहकारी दूध संस्थेचे माजी संचालक महादेव विठोबा पाटील (वय ७६) यांच्या दुचाकीला आठ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी ते जखमी झाले होते. सोमवारी दि. 14 रोजी त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली असा परिवार आहे. मांडेदुर्ग येथील भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सैनिक परशराम चौथे यांचे ते सासरे होते.
No comments:
Post a Comment