किरण मारुती कांबळे |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
मुळचे किटवाड (ता. चंदगड) व सध्या शाहूनगर, बेळगाव येथील मदर डेअरी चे सेल्स मॅनेजर किरण मारुती कांबळे (वय 40) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक व कोल्हापूर गोकुळ दुध संघाचे माजी संचालक तसेच किटवाड येथील रामलींग दूध संस्थेचे संस्थापक, माजी सरपंच मारुती कांबळे यांचे ते सुपुत्र होते. नागपूर येथील डायरेक्टर ऑफ अकाउंटंस पोस्टलचे निवृत्त असिस्टंट अकाउंट ऑफिसर श्रीकृष्ण नामदेव ढोले यांचे ते जावई होते.
No comments:
Post a Comment