हॉटेल व्यवसायिक कृष्णा गणाचारी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2020

हॉटेल व्यवसायिक कृष्णा गणाचारी यांचे निधन

कृष्णा भैरू गणाचारी
कागणीे : सी. एल. वृत्तसेवा
         मूळचे किणी (ता. चंदगड) व सध्या हिंडलगा, मांजरेकर कॉलनी येथील हॉटेल व्यवसायिक कृष्णा भैरू गणाचारी (वय 64) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. ते हिंडलगा येथील लक्ष्मीनारायण सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक तसेच हिंडलगा लक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य होते. लंडन येथील हॉटेल व्यवसायिक विकी गणाचारी व गोवा येथील हॉटेल व्यवसायिक विशाल गणाचारी, गोवा येथील अभियंता भारत गणाचारी यांचे ते वडील होते.

No comments:

Post a Comment