बाळासाहेब परशराम कोकीतकर |
कूदनूर (ता. चंदगड) येथील रहिवासी माजी सरपंच, चंदगड तालुका संघाचे माजी व्यवस्थापक बाळासाहेब परशराम कोकीतकर (वय वर्षे ७६)यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मूलगे,एक मुलगी ,जावई, सूना नातवंडे असा परिवार आहे.राजीव गांधी पतसंस्थेचे संस्थापक व सिध्देश्वर सेवा संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.तालूका संघाला उर्जितावस्थेत आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे, कूदनूर येथे त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरूवारी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment