माणगाव येथील संजय नौकुडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2020

माणगाव येथील संजय नौकुडकर यांचे निधन

संजय नौकुडकर

चंदगड : प्रतिनिधी

             माणगाव (ता. चंदगड) येथील संजय कल्लाप्पा नौकुडकर (वय - 52) यांचे आज सकाळी पाच वाजता निधन झाले आहे. ते प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक आणि गुडेवाडी प्राथमिक शाळेचे ते अध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील,  भाऊ,  दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन माणगाव येथील ताम्रपर्णी नदिपात्रात झाले. 
No comments:

Post a Comment