![]() |
भरमा पाटील |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे किटवाड (ता. चंदगड) व सध्या मार्कंडेयनगर, बेळगाव येथील रहिवाशी भरमा नारायण पाटील ( वय ७१) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कंग्राळी येथील भाग्यलक्ष्मी महिला मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक होते. एपीएमसीतील भाग्यलक्ष्मी ट्रेडर्सचे मालक विवेक पाटील, जोतिबा पाटील यांचे ते वडील होते. बेळगाव येथील शांतेशा मोटर्सचे पेंटिंग विभाग प्रमुख प्रल्हाद बाचुळकर (कागणी) यांचे ते सासरे होते.
No comments:
Post a Comment