अडकूर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2020

अडकूर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता कामाचा शुभारंभ

अडकूर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना मान्यवर.

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

     दलित वस्ती सुधार योजनेतुन पाच लाख निधी मंजूर झालेल्या दलित वस्तीतील रस्ता कामाचा शुभारंभ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहूल आपटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सरपंच यशोधा कांबळे, ग्रामसेवक एस. ए. सोनार, एम. एच. कांबळे, धोंडिबा कांबळे, बंडू 
शिवनगेकर, शिरीन शेख, दिपक अडकूरकर, सुधाकर कांबळे, जयवंत देसाई, बंडू कदम, सुधाकर कांबळे, आप्पाजी पवार, महादेव शिवनगेकर , संदिप पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment