कुदनुरचे डॉक्टर पाटील यांना पत्नीवियोग, विजयमाला पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2020

कुदनुरचे डॉक्टर पाटील यांना पत्नीवियोग, विजयमाला पाटील यांचे निधन

विजयमाला पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          कुदनुर (ता. चंदगड) येथील सौ विजयमाला शंकर पाटील (वय- ७५) यांचे दि. १५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कुदनुरचे रहिवासी व कर्यात भागातील रुग्णांच्या गेली ५०-६० वर्षे अखंडपणे सेवेत असलेले बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे निवृत्त सिविल सर्जन डॉ. एस. एस. पाटील (डॉक्टर पाटील) यांच्या त्या पत्नी तर  डॉ. दीपक पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन चिरंजीव, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment