मलतवाडी येथील प्रदीप रेडेकर यांची अभिनंदनीय निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2020

मलतवाडी येथील प्रदीप रेडेकर यांची अभिनंदनीय निवड

प्रदीप रेडेकर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          मलतवाडी गावचे सुपुत्र प्रसिद्ध शिपिंग उद्दोजक प्रदीप रेडेकर यांची ऑल इंडिया सिफेरस अॅड जनरल वर्कर्स युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. 

प्रदीप रेडेकर यांच्या निवडीबद्दल सत्कार करताना युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, राष्ट्रीय सरचिटणीस महेश शेवटी  व इतर मान्यवर.

श्री. रेडेकर गेली 12 वर्षे ते मुंबई येथे शिपिंग व्यवसायात कार्यरत आहेत. या कार्यक्रमावेळी युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, राष्ट्रीय सरचिटणीस महेश शेवटी  व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment