आजचे राशिभविष्य मंगळवार ३ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2020

आजचे राशिभविष्य मंगळवार ३ नोव्हेंबर २०२०

            

           सर्व वाचकांना कळविताना आनंद होत आहे की, चंदगड लाईव्ह न्युजच्या वाचकांसाठी आम्ही आजपासून दररोज राशिभविष्य हे सदर सुरु करत आहोत. तालुक्यातील विश्वासार्ह व अग्रगन्य असलेल्या चंदगड लाईव्ह न्युज या न्युज पोर्टलला आपण भरभरुन प्रतिसाद दिल्यात. आजपासून राशिभविष्य सुरु करत आहोत. त्यालाही प्रतिसाद द्याल हि अपेक्षा.

          आजचे राशिभविष्य मंगळवार दि. ३ नोव्हेंबर २०२०


१) मेष ▪️ औषध घेताना  त्यावरील तारीख पाहून  किंवा  तेच औषध आहे की नाही  ते पाहून घ्या.


२) वृषभ ▪️ मन शांत  ठेवा .गोंधळून जाऊ  नका. 


३) मिथुन ▪️ गरज आसेल तरच  खर्च करा.


४) कर्क ▪️ मोठ्यांचा सल्ला आज कामी येईल.


५) सिंह ▪️ मान सन्मान अडचणी येणार  नाहीत  हे पाहणे गरजेचे आहे.


६) कन्या ▪️ गरजवंताना मदत करा.


७) तुळ ▪️ विषारी प्राण्यांच्या पासून जपून राहावे.


८) वृश्चिक ▪️ विवाहसंबधीत बोलणी पुढे जाऊ द्यावीत.


९) धनु ▪️ चतुष्पाद प्राण्यांची  खरेदी करताना  फसवणूक  होऊ शकते.


१०) मकर ▪️ मुलांच्या बाबतीत निर्णय विचार करून  घ्या.


११) कुंभ ▪️ पैशाची बचत योग्य ठिकाणी करा. मोहाला बळी पडू नका.


१२) मीन ▪️ वाहन खरेदी  इच्छा  पूर्ण  होऊ शकते.

ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव



No comments:

Post a Comment