आजचे राशिभविष्य - बुधवार ४ नोव्हेंबर २०२०, कसा जाईल तुमचा दिवस? - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

आजचे राशिभविष्य - बुधवार ४ नोव्हेंबर २०२०, कसा जाईल तुमचा दिवस?

        


         सर्व वाचकांना कळविताना आनंद होत आहे की, चंदगड लाईव्ह न्युजच्या वाचकांसाठी आम्ही दररोज राशिभविष्य हे सदर सुरु करत आहोत. तालुक्यातील विश्वासार्ह व अग्रगन्य असलेल्या चंदगड लाईव्ह न्युज या न्युज पोर्टलला आपण भरभरुन प्रतिसाद दिल्यात. दररोज राशिभविष्य सुरु करत आहोत. त्यालाही प्रतिसाद द्याल हि अपेक्षा.

         । आजचे राशी भविष्य । बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२०


*१)मेष*▪️आज खरेदी मना सारखी होणार आहे.


*२)वृषभ*▪️कुटुंबसुख छान लाभेल .


*३)मिथुन* ▪️कोणत्याहि परिस्थितीत मन शांत ठेवायला हवे.


*४)कर्क*▪️औषधे,दवाखाना या साठी खर्च करावा लागेल .


*५)सिंह*▪️मोठ्या लोकांच्या वोळखीचा लाभ होईल .


*६)कन्या*▪️घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार .


*७)तुळ*▪️भाग्याची साथ लाभदायक आहे .


*८)वृश्चिक*▪️अचानक लाभ घडून येईल .


*९)धनु*▪️ भागीदारीत व्यवसाय करु शकता.


*१०)मकर*▪️नोकर चांगले सहकार्य करतील .


*११) कुंभ*▪️कात यश लाभेल .प्रयत्न करा.


*१२)मीन*▪️बढतीचे योग .

                          💧ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरवNo comments:

Post a Comment