आजचे राशी भविष्य - रविवार २२ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2020

आजचे राशी भविष्य - रविवार २२ नोव्हेंबर २०२० *! आजचे राशी भविष्य !*

*रविवार २२ नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️मान सन्मानात वाढ होईल.

     

*२)वृषभ*▪️ वडिलांचे सौख्य लाभेल.

 

*३)मिथुन*▪️शुभ गोष्टी कानावर येतील.


*४)कर्क*▪️ वाहन खरेदी करायला उत्तम योग आहे.

  

*५)सिंह*▪️ शिक्षण घेण्यासाठी उत्तम.

  

*६)कन्या*▪️नोकरीत  प्रगती होईल.

 

*७)तुळ*▪️ कोर्टाच्या कामात यश.

 

*८)वृश्चिक*▪️अकल्पित धन लाभ.


*९)धनु*▪हाती घेतलेल्या  कामात यश मिळेल.

 

*१०)मकर*▪️पैसा चांगल्या कामासाठी खर्च करा.

 

*११)कुंभ*▪️मीत्रां सोबत दिवस आनंदात जाईल. 

 

*१२)मीन*▪️धार्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल.


ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment