चंदगड तालुक्यातील ६४ विद्यार्थी बनले शिष्यवृती धारक - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2020

चंदगड तालुक्यातील ६४ विद्यार्थी बनले शिष्यवृती धारक

नंदकुमार ढेरे - चंदगड / प्रतिनिधी

           फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चंदगड तालुक्यातील इयता पाचवीतील १३६१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . त्यापैकी ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत . तर इयता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ ३५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . त्यापैकी २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३२ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले.यशस्वी  विद्यार्थ्यांचे सभापती अॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर,गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, विस्तार अधिकारी एम टी कांबळे यानी अभिनंदन केले आहे. 

              शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थी पुढील प्रमाणे  (इयता पाचवी) निर्भय वसावे ( नागनवाडी ) , श्रावणी पाटील ( कारवे ) , रोहित पाटील , मानसी गुरव ( नागनवाडी ) , सुशांत नार्वेकर ( आसगोळी ) , अभिग्यान गिरी ( नागनवाडी ) , गौरव पाटील , निल पाटील ( गुडेवाडी ) , प्रथमेश चव्हाण ( नागनवाडी ) , प्राजक्ता कुरणे( चंदगड ) , रचिता सुतार ( हजगोळी ) , ज्योती पाटील ( गुडेवाडी ) चैतन्य ढोणुक्षे ( आमरोळी ) , सृष्टी नलावडे ( शिरोली ) , दिग्विजय चौगले ( विंझणे ) , सुरज कडोलकर ( नागनवाडी ) , मनाली नेवगिरी ( सरोळी ) , श्रेया सुतार ( गुडेवाडी ) , चिन्मय गावडे ( इब्राहिमपूर ) , लक्ष्मण , गावडे ( कलिवडे ) , सानिका कांबळे , कुणाल पाटील ( गुडेवाडी ) , साईराज पाटील ( मांडेदुर्ग ) , प्रणाली काकडे ( नागनवाडी ) , साईराज मुंडे ( कळसगादे ) , दौलत गोरलं , प्रथमेश पाटील ( नागनवाडी ) , साईनाथ पाटील ( शिरोली ) दिक्षा गणाचारी ( अडकूर ) सुजय पाटील ( तडशिनहाळ) ओमकार ओऊळकर ( बागिलगे) स्वरांजली पाटील ( तर्केवाडी ) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . (इयता आठवी) सुजयन फडके , साक्षी पाटील , हर्षवर्धन जांबरे ( नागनवाडी ) , तेजस. बेर्डे ( चंदगड ) , सलोनी बिले , नम्रता ओऊळकर , शुभम घोळसे ( नागनवाडी ) , शिवम पाटील ( तुडये ) , पियुष फडके ( माणगाव ) , सुशांत लोहार ( हलकर्णी ) , संस्कार माने ( नागनवाडी ) , पारस पावले ( अलबादेवी ) , दिशा बेनके ( माणगाव ) , सिध्दार्थ बेल्लद , प्रज्वल कोरगावकर , आदिती घोरपडे ( नागनवाडी ) , अभिषेक पाटील ( नागनवाडी ) , उत्कर्ष लोहार ( तुड्ये ) , सुशांत पाटील ( हलकर्णी ) , समर्थ चांदेकर , अभिजित मोरे , स्नेहल चांदेकर , अस्मिता बोकडे , ( नागनवाडी ) , वेदांती कदम ( हलकर्णी ) , सिमरन कोळसेकर , गायत्री नागरगोजे , आयुष सुर्यवंशी , अनुराधा शिरगावकर , आदिती पाटील ( नागनवाडी ) , नितेश देवळे ( तुडये ) , मयुर कांबळे ( हलकर्णी ) , मधुमती कोनेरी ( राजगोळी - खुर्द ) परीक्षेत यश संपादन करून  हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती न ठरले आहेत.





No comments:

Post a Comment