आजचे राशी भविष्य ! रविवार दि.२९ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2020

आजचे राशी भविष्य ! रविवार दि.२९ नोव्हेंबर २०२०

 ! आजचे राशी भविष्य !

रविवार  दि.२९ नोव्हेंबर २०२०*१)मेष*▪️ सदगुण अंगी असावेत .

     

*२)वृषभ*▪कुटुंबसुखात अडचणी येऊ शकतात .

 

*३)मिथुन* ▪️प्रवासात योग्य ती काळजी घ्या .


*४)कर्क*▪️वाहन खरेदी करू शकता.

 

*५)सिंह* ▪मोठ्या पदाचा लाभ होईल .

  

*६)कन्या* ▪️आजार बाळावतील.

 

*७)तुळ*▪️शत्रू  वाढू शकतात .

 

*८)वृश्चिक*▪️भागीदारीत वादविवाद नकोत .


*९)धनु* ▪️मांड्याचे त्रास होऊ नयेत याचा विचार करायला हवा.

 

*१०)मकर*▪वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागणार .

 

*११)कुंभ*▪️भावंडाबरोबर वेळ घालावा .

 

*१२)मीन*▪️डोळ्याची काळजी घ्या .

ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment