आजचे राशी भविष्य - ५ नोव्हेंबर २०२०
१)मेष▪️शुभ गोष्टी कानावर येतील.
२) वृषभ ▪️सुखोपभोगा वस्तूंची खरेदी करणार आहात .
३)मिथुन▪️शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील .
४)कर्क▪️डोळ्यांची काळजी घ्यायला हवी.
५)सिंह ▪️मित्र मैत्रीणी यांच्या सोबत छान दिवस घालवू शकाल ,
६)कन्या ▪️नोकरदाराना सुवर्ण संधी मिळेल .
७)तुळ▪️महत्वाची कामे पूर्ण होतील .
८)वृश्चिक▪️अकल्पित यश लाभेल .
९)धनु▪️ जोडीदार अगदी तुमच्या मनासारखी साथ देईल .
१०)मकर▪️प्राणी खरेदीदारास हवी तशी खरेदी घडवून आणाल.
११)कुंभ▪️संतती सुख उत्तम राहिल.
१२)मीन▪️ नातेवाईक यांच्या गाठी भेटी होतील .
💧ज्योतिष भास्कर- सौ.दिपाली गुरव📱
1 comment:
My job
Post a Comment