आजचे राशी भविष्य - ५ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2020

आजचे राशी भविष्य - ५ नोव्हेंबर २०२०आजचे  राशी  भविष्य - ५ नोव्हेंबर २०२०


१)मेष▪️शुभ गोष्टी  कानावर  येतील.


२) वृषभ ▪️सुखोपभोगा वस्तूंची  खरेदी  करणार आहात .


३)मिथुन▪️शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील .


४)कर्क▪️डोळ्यांची काळजी  घ्यायला  हवी.


५)सिंह ▪️मित्र मैत्रीणी यांच्या सोबत छान दिवस  घालवू शकाल ,


६)कन्या ▪️नोकरदाराना सुवर्ण  संधी  मिळेल .


७)तुळ▪️महत्वाची कामे पूर्ण  होतील .


८)वृश्चिक▪️अकल्पित यश लाभेल .


९)धनु▪️ जोडीदार अगदी  तुमच्या मनासारखी साथ देईल .


१०)मकर▪️प्राणी खरेदीदारास  हवी तशी खरेदी घडवून  आणाल.


११)कुंभ▪️संतती सुख उत्तम राहिल.१२)मीन▪️ नातेवाईक यांच्या गाठी भेटी होतील .


💧ज्योतिष भास्कर- सौ.दिपाली गुरव📱
1 comment:

Post a Comment