चंदगड तालुक्यातील जंगला नजिक असलेल्या गड किल्ले , पर्यटन स्थळे , पाणवठे , धरण क्षेत्र व वनक्षेत्रामध्ये ३१ डिसेंबर २०२० च्या पाश्वभुमिवर चुली पेटवणे , जेवण करणे , धुम्रपान व मधपान करणे , मोठ - मोठयाने दंगा मस्ती करणे इत्यादीवर पुर्णतः बंदी घालणेत आलेली आहे.असे कोण अढळलेस कडक कारवाई करण्यात येणार आहे वनविभागाने गूरूवार दि. ३१डिसेंबर सकाळी १० ते १जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२पर्यंत कडक पहारा ठेवण्यात येणार आहे , रात्रीची गस्त सूरू ठेवल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यानी सांगितले.
चंदगड / प्रतिनिधी
No comments:
Post a Comment