दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २७ डिसेबर रोजी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2020

दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २७ डिसेबर रोजी बैठक

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध विषयांवर २७ डिसेंबर २०२० रोजी चंदगड येथे दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, ग्रैज्युईटी, कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ व दौलत सुतगीरण शेअर्स इत्यादी विषयांवर विचार विनिमय या बैठकीत होणार आहे. तरी संबंधितांनी खेडूत शिक्षण संस्थेच्या इमारतीतील मिटींग हॉलमध्ये हजर राहावे असे आवाहन वसंत पाष्टे व गोविंद गावडे यांनी केले आहे.No comments:

Post a Comment