किटवडे येथील राधिका देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

किटवडे येथील राधिका देसाई यांचे निधन

                                                                राधिका अमृत देसाई

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          किटवडे (ता. चंदगड) येथील राधिका अमृत देसाई (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, पुतणे, दीर, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गावातील पंचवीर भजनी मंडळाचे अध्यक्ष अमृत देसाई यांच्या त्या पत्नी तर कोवाडचे निवृत्त केंद्र प्रमुख गुंडोपंत देसाई (कागणी) यांच्या त्या सासू होत. दिवस कार्य शनिवारी दिनांक १२ रोजी आहे.No comments:

Post a Comment