आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १९ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १९ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. १९ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ कामातील अडथळे दूर होतील.


२) *वृषभ*▪️कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.


 ३) *मिथुन*▪️बरेच दिवसांपासून रखडलेली कामे पुर्ण होतील.


४) *कर्क*▪️गृहसौख्यात त्रास होऊ शकतो.


५) *सिंह*▪️संतती सुख उत्तम लाभेल.


६) *कन्या*▪आरोग्याची काळजी घ्या.


७) *तुळ*▪नवीन व्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


८) *वृश्चिक*▪️अचानक यश लाभेल.


९) *धनु*▪️मनासारखे काम झाल्यामुळें आनंदी व्हाल.


१०) *मकर*▪कामाची जबाबदारी वाढू शकते.


११) *कुंभ*▪️वाहन व्यवसायात उत्तम द्रव्यलाभ होऊ शकतो .


१२) *मीन*▪️अनपेक्षित खर्च वाढू शकतो.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment