चंदगड तालुक्यातील ४१ग्रामपंचायतीसाठी २९निवडणूक अधिका-यांची नेमणूक, कोणत्या गावासाठी कोणत्या अधिकाऱ्याची निवड? जाणून घ्या. - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2020

चंदगड तालुक्यातील ४१ग्रामपंचायतीसाठी २९निवडणूक अधिका-यांची नेमणूक, कोणत्या गावासाठी कोणत्या अधिकाऱ्याची निवड? जाणून घ्या.
नंदकुमार ढेरे / चंदगड सी. एल. न्यूज प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यातील जानेवारी २०२१मध्ये होणा-या  ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली  

               नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिका-याची नावे व गावे पुढील प्रमाणे : असीम मुल्लानी ( कळसगादे, पाटणे), यशोदिप पोळ (किटवाड), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग), पृथ्वीराज पाटील (सुंडी), विजय पाटील (कालकुंद्री), सुरज जगदाळे (नांदवडे), सुस्मिता हिडदुगी (घुमडेवाडी), एस. एम. आळंदे (दाटे), मल्हारी खाडे (दिडलकोप), सुहास दोरूगडे (तुडये), मल्हारी खाडे (राजगोळी बुद्रुक), युवराज भोसले (बोजुर्डी)पी. एम. अर्जुनवाडकर (कानडी, इब्राहिमपूर) ए. एस. देशपांडे (म्हाळेवाडी व मलतवाडी), युवराज भोसले (मुगळी), ए. के. कुंभार (हाजगोळी व माडवळे) तानाजी सावंत (करेकुंडी), सुमन सुभेदार (पुल्लेवाडी), ए. सी. गारडे (केरवडे, पुंद्रा), एम. टी. कांबळे (शिनोळी खुर्द, सुरूते), बी. एम कांबळे (तावरेवाडी), एम. एस. कांबळे (कोवाड), सुरज जगदाळे (आसगाव), ए एस. सावळगी (नागवे. जाबरे), एम. जे. गुरुले (हलकर्णी), हणमंत पोवळ किणी, चिंचणे) एन पी. कुंभारे (कोलगे) तानाजी सावंत( बुक्कीहाळ).पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग), ) या अधिका-यांची नेेमणू करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment