*🟣आजचे राशीभविष्य*
*! गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०२० !*
१) *मेष*▪नवीन घर खरेदी करण्यास उत्तम योग.
२) *वृषभ*▪️कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
३) *मिथुन*▪️घरात एखादी नवीन वस्तु खरेदी केली जाइल.
४) *कर्क*▪️ नवीन दागीने खरेदीचा उत्तम योग.
५) *सिंह*▪️अनाठायी खर्च करताना विचार करा.
६) *कन्या*▪️ अनेक दिवसांपासून अडकलेली कामे प्रयत्नांती पूर्ण होतील.
७) *तुळ*▪कोर्ट-कचेरीच्या कामात यश येइल.
८) *वृश्चिक*▪️भागीदारीत फायदा होईल.
९) *धनु*▪️ स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️तुमच्या कामावर वरीष्ठ खूश होतील.
११) *कुंभ*▪दुसऱ्याच्या कामात लुडबूड करु नका.
१२) *मीन*▪️महत्वाची कामे पुर्ण करा.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment