चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतीसाठी अर्ज
भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ५३३ तर आजअखेर विक्रमी 1019 व्यक्तींचे 1051 अर्ज
दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे.
मंगळवारी ग्रामपंचायतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व्हर बंद होता. त्यामुळे नवीन आदेशानुसार ऑनलाईन एवजी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे जाहीर केले. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. ऑफलाईनचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची अडचण दुर झाली, अन्यथा अर्ज न भरल्यामुळे अनेक उमेदवार उमेदवारीपासून वंचित राहिले असते. मात्र ऑफलाईनच्या पर्यायामुळे अनेकांची सोय झाल्याने आज दिवसभरात विक्रमी अर्ज दाखल झाले.
तारीख निहाय दाखल झालेले अर्ज
23 डिसेंबर 2020 0 अर्ज
24 डिसेंबर 2020 16
व्यक्तीचे 17 अर्ज
28 डिसेंबर 2020 159 व्यक्तीचे
163 अर्ज
29 डिसेंबर 2020 338 व्यक्तीचे 377 अर्ज
30 डिसेंबर ऑनलाईन 377 व्यक्तीचे 395 तर ऑफलाईन 134 व्यक्तीचे 138
अर्ज
ग्रामपंचायतीचे नाव व्यक्तीची संख्या अर्जाची संख्या
१) दाटे 31 32
२) तुडये 52 55
३) हलकर्णी 29 32
४) कालकुंद्री 39 42
५) कोवाड 62 66
६) बसर्गे 35 35
७) धुमडेवाडी 5 5
८) बोजुर्डी 23 25
९) मुगळी 9 9
१०) ढोलगरवाडी 9 9
११) मांडेदुर्ग 27 27
१२) म्हाळेवाडी 7 7
१३) मलतवाडी 28 28
१४) दिंडलकोप 23 24
१५) राजगोळी बुद्रुक 31 31
१६) करेकुंडी 19 21
१७) बुक्कीहाळ 12 13
१८) कळसगादे 19 19
१९) पाटणे 17 19
२०) इब्राहिमपूर 39 39
२१) कानडी 7 7
२२) हाजगोळी 36 36
२३) माडवळे 32 33
२४) जांबरे 18 18
२५) नागवे 32 32
२६) कौलगे 34 34
२७) होसुर 23 23
२८) शिनोळी खुर्द 56 59
२९) सुरुते 21 21
३०) तावरेवाडी 21 21
३१) बागिलगे 14 15
३२) नांदवडे 25 25
३३) आसगांव 36 36
३४) सुंडी 11 11
३५) देवरवाडी 28 29
३६) किणी 19 20
३७) चिंचणे 11 11
३८) केरवडे 10 10
३९) पुंद्रा 47 48
४०) घुल्लेवाडी 8 8
४१) किटवाड 14 16
एकूण 1019 1051
No comments:
Post a Comment